ईद ये मिलादुन्नबी निमित्त कुंभेफळ गावचे नागरिक जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलेले नागरिकांचे सत्कार करण्यात आला.

  • प्रतिनिधी : फारुक शेख :-परंडा: परंडा तालुक्यात कुंभे फळ येथे ईद-ए-मिलादुश्वी घराघरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
  • ईद निमित्त दर्ग्यातून मिरवणूक काढण्यात आली हे मिरव णूक जिल्हा परिषद शाळा ते कोठुळे गल्ली ते नायकोडे गल्ली ते भराडे गल्ली ते दर्ग्या नेण्यात आली व गफूरशा बाबा यांना चादर चढवून फाटक आणि करण्यात आली.
  • खात्याखाली संपल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले ईद-ए-मिलादुचब्बी निमित्त कुंबेफळ चे नागरिक जरांगे पा टील यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेले नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
  • कुंबेफळ चे नागरिक गोविंद कोठुळे, अमोल कोठोळे,कांतु मेंढे, चांगदेव नलवडे, अनिल मेंढे, रामा कापसे, राहुल नाय कोडे,संभाजी बोराडे, रणजीत लांडगे, कैलास कापसे,सोम नाथ कुटुळे, श्रीराम बोराडे. गजानन मेंढे, गोळ्या मेंढे,अवि नाश कोठुळे, किशोर कापसे, सत्यवान नलवडे, बाळू आव ळे, दत्ता कोठुळे, पांडुरंग आवळे, संभाजी बोराडे, यांचा फे टा बांधून इत्यादींचा मुस्लिम समाजाकडून काढून सत्कार करण्यात आला.
  • यावेळी आब्दूल शेख, अकबर शेख, रफिक शेख, मुस्ताक शेख, मुखराम शेख, जावेद पठाण, फकीर पठाण, पोलीस पाटील,सादिक शेख,रहमद सर, इमदात शेख, राजू बेग,पा पा शेख, शमशुद्दीन सय्यद, सोहेल सय्यद करिम शेख, आ रिफ शेख, कादर बेग, समद शेख, आसिफ शेख, आयूब शेख, आझाद शेख, दस्तीगर शेख, शाबेर शेख, वाजिद पठान, आदी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles