मुचकुंदी परिसर विकास संघ आयोजित ‘नमन’ कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मान्यवरांचे मानले विशेष आभार.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा – राजापूर या सामाजिक संघटनेच्या वतीने बुधवार दि. ४ फेब्रुवारी, २०२६ रोजी मुंबईतील श्री.शिवाजी मंदिर दादर याठिकाणी कोकणचे खेळे अर्थात “नमन” या सांस्कृ तिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • त्याप्रसंगी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळी, संल ग्न वाडी-गाव मंडळ पदाधिकारी, संस्था हितचिंतक तसेच सन्मानिकाधारक म्हणून दातृत्वशाली मान्यवर लाभले.
  • त्या सर्वांच्या दानशूर औदार्याने संस्थेने हाती घेतलेला वा र्षिक निधी संकलनाचा उद्देश सफल झाल्याचे संबंधित सां स्कृतिक विभागीय प्रमुख मंडळीनी प्रतिभाव व्यक्त केला य. हे संबंधित टीमचे समाधानकारक यश असून संस्थेती ल प्रत्येक सदस्यांचेच श्रेय आहे.
  • या संपूर्ण प्रक्रियेत दोनशेहून अधिक सन्मानिकाधारक, हि तचिंतक आपलेपणाचा विश्वास दृढ करण्यास संस्थेच्या शिलेदारांच्या पाठीशी उभे राहिले.
  • आम्ही कायमच त्यांच्या ऋणात राहू.त्या सर्वांचेच व्यासपी ठावरून संस्थेकडून शाब्दिक स्वागत-आभार मानले गेले.
  • कार्यक्रमप्रसंगी आर्थिक भार उचलून ज्यांनी निधी संकलि त उद्देशास विशेष सहकार्य केले त्यापैकी काहींचा सत्कार होणे अपेक्षित होते.
  • AS Advisory आणि दीया ट्रॅव्हल्सचे मालक प्रो.प्रा. कां चन पवार आणि श्री.अमोल पळसमकर, वनिता इंटरप्राई ज प्रो.प्रा.श्री.स्वप्नील मिरजोळकर, श्री.उमाकांत पालकर, श्री.PSI ज्ञानेश येडगे (मुंबई पोलीस उपनिरीक्षक), श्री.र विंद्र मटकर (अध्यक्ष – नमन लोककला संस्था – अखंड भारत क्षेत्र) श्री.संतोष गांगण, प्रकाश कांबळे (नमन मंड ळ प्रमुख) आदी मान्यवर त्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थि त होते.
  • दरम्यान ‘दहावी परीक्षेला सामोरे जाताना’ या संकल्पनेवर आधारित संलग्न, शैक्षणिक विभाग अंतर्गत १७-१८ जाने वारी रोजी दहावी इयत्तेतील मुलांना दहावी बोर्ड परिक्षेसंद र्भात ग्रामीण ठिकाणी विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्यात आले होते.
  • त्यासाठी विभाग प्रमुख श्री. वैभव भगते सर आणि वेध दशक पूर्ती टीम यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
  • त्याचप्रमाणे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी कमालीचे परिश्रम घेतले असले तरी काही काही व्यक्तींनी प्रभावी पणे कामकाज केले.
  • अशांचे मनोबल वाढविणे आणि संस्थेप्रती विश्वास दृढ करण्या उद्देशाने सत्कार केला गेला. त्यापैकी श्री. तानाजी तळेकर (सर्वांधिक सन्मानिका वितरण) संतोष घेवडे (का मकाज तपशील नोंदणी) अमर गोरुळे (आर्थिक व्यवहार तपशील) अशाप्रकारे चोख कामकाज बजावुन नियोजन साचेबद्द करण्यात मोलाचे योगदान लाभले.
  • या संपूर्ण प्रवासात सर्वांनीच सकारात्मक उत्साहवर्धक प्र तिसाद दिला. या सर्वांचे मुचकुंदी परिवार मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा – राजापूर संलग्न, सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने आभार मानण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles