अजमेर एक्सप्रेस ला जेऊर मध्ये थांबा द्या, वली चांद पाशा दर्गा येथील भाविकांची मागणी.

  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :-सोलापूर अज मेर या गाडीला जेऊर स्थानकावर थांबा मंजूर करावा अशी मागणी होत आहे.
  • सध्या या भागातून अजमेर कडे जाण्यासाठी हीच एकमेव रेल्वे सेवा उपलब्ध आहे जेऊर पासून 30 किलोमीटर अंत रावरील अलहाज वली चांद पाशा दर्गा देशभरातील मुस्लि म भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
  • त्यामुळे जेऊर स्थानकासाठी सोलापूर अजमेर रेल्वे सेवा उपयुक्त ठरणार आहे.
  • रेल्वे प्रशासनाचे जेऊर स्थानकावर येताना आणि जाताना थांबा मंजूर करावा अशी मागणी करमाळा, जामखेड, परां डा, जेऊर परिसरातील प्रवाशांची सोय होणार आहे.
  • अशी मागणी माढा लोकसभेचे चे खासदार धैर्यशिल (भै य्या) मोहिते पाटील यांनी केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles