रायपाटण येथे सेवा सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- जिजामाता विद्या मंदिर रायपाटण येथे रायपाटण मधील पाच प्राथमिक शा ळा आणि जिजामाता विद्या मंदिर रायपाटणच्या विद्यार्थ्यां ना राजापूर तालुका भारतीय जनता पक्षा कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
  • यावेळी उपसभापती आणि जिल्हा सरचिटणीस मा. अभि जीतजी गुरव तसेच तालुका अध्यक्ष पूर्व मंडल श्री एकना थजी मोंडे, पश्चिम मंडल अध्यक्ष श्री मोहनजी घुमे माजी तालुकाध्यक्ष श्री भास्करजी सुतार माजी तालुका उपाध्य क्ष आणि रायपाटण भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्य कर्ते श्री मनोजजी गांगण भाजप पदाधिकारी श्री अमर वारीसे रायपाटण माजी सरपंच संदीप कोलते, राजेश न लावडे, महेंद्र गांगण, माजी उपसरपंच विजय जड्यार, बुथ अध्यक्ष संदीप नेवरेकर, भाजप कार्यकर्ते रामदास गांगण, विशाल गांगण, शंकर गांगण विद्यार्थी व पाल बहुसंख्येने उपस्थित होते.
  • मा.उपसभापती यांनी सेवा सप्ताहाचा हेतू विशद करून विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी तालुका अध्यक्ष मा एकनाथ मोंडे, मनोज गांगण यांनी आपले विचार व्यक्त केले.
  • शेवटी श्री संदीप कोलते यांनी भारतीय जनता पक्षाचे आ णि उपस्थित सर्व मान्यवरांचे, शिक्षक विद्यार्थी व पालकां चे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles