
घाटकोपर पूर्व पंतनगर शिवसेना शाखेतर्फे दिवाळी निमित्ताने सुगंधी उटणे वाटप.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- घाटकोपर पूर्व पंतनग र शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक १३ १ चा वतीने ईशान्य मुंबई विभाग प्रमुख मा. सुरेश पाटील साहेब यांच्या हस्ते दिवाळी निमित्ताने सुगंधी उटणे वाटप शुभारंभ करण्यात आला.

- सदर प्रसंगी घाटकोपर पूर्व उपविभाग प्रमुख अजित गु जर, शाखा प्रमुख विशाल चावक, घाटकोपर विधानसभा कार्यालय प्रमुख प्रकाश वाणी, रमेश सावंत ग्राहक संरक्ष ण कक्ष चिटणीस, युवा सेना स्वप्नील म्हात्रे, चंद्रकांत हळ दणकर शिक्षक शिक्षकेतर सेनेचे शाखा संघटक इतर पदाधिकारी उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






