आदिवासी पाड्यांतील भगिनींसाठी भाऊबीज भेट म्हणून ‘एक साडी’ देण्याचे कोकण कट्टाचे आवाहन.

  • प्रतिनीधी : विलेपार्ले : प्रमोद तरळ :- दिपावली हा सण सर्वजण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात.
  • यानिमित्ताने फराळ,नवे कपडे, फटाके याची लयलूट केली जाते येत्या दिपावलीच्या आनंदोत्सवाच्या निमित्ताने आदि वासी पाड्यांवरील भगिनींना सुध्दा दिपावली साजरी कर ता यावी या हेतूने कोकण कट्टा या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ‘एक नवी साडी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
  • या उपक्रमांतर्गत दुर्गम भागातील गरजू आदिवासी पाड्यां वरील भगिनींना एक साडी भेट देण्यात येणार आहे.
  • इच्छुक व्यक्तींनी ६ किंवा ९ वारी साडी दि. ७ नोव्हेंबर पर्यंत कोकण कट्टा या संस्थेकडे सुपूर्द करुन आदिवासी भगिनींच्या आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेने केले आहे.
  • साडी भेट देण्यासाठी सुजित कदम – 9167279539, द या मांडवकर – 7777093227, विजय बाईत – 98922 78063, सचिन दिवाळे – 9867097581 या भ्रमणध्व नीवर संपर्क साधावा
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles