ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे राजापूर आयोजित २३ नोव्हेंबरला दादर येथे “कोकणचे नमन”

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- ओझरवाडी क्रिके ट क्लब शेंबवणे राजापूर आयोजित आणि आम्ही कोकण कर प्रस्तुत स्त्री पुरुष पात्रांनी नटलेले नाविण्यपूर्ण “कोक णचे नमना” चा भव्य शुभारंभाचा प्रयोग सोमवार दि २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायं ७.३० वाजता श्री छत्रपती शिवाजी मंदिर दादर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.
  • ‘वारसा पूर्वजांच्या पुण्याईचा आपल्या कोकण संस्कृती चा’ नाद घुमला कोकणचा कहाणी‌ कोकणच्या वैभवशा ली लाल मातीतील कृष्णा नंदा शांताराम येद्रे लिखित दि ग्दर्शित नमन नाट्यकला कृती संगीत संयोजक मिलिंद रे श्मा विनायक ठीक, नृत्य दिग्दर्शक सिध्दी सांडये (नांदगा वची राधा) आणि प्रोजेक्ट हेड रमेश शिरगावकर, नेवा पाटील आणि आनंद सनगरे असून सप्तसुरांच्या संगीतात मंत्रमुग्ध होण्यासाठी भक्तीमय गण, सुमधुर गाणी, साज शृंगारमय स्त्री पुरुष पात्रांनी सजलेल्या गवळणींचा नृत्या विष्कार, कृष्णलीला अनुभवण्यासाठी, डोळ्याचे पारणे फेडणारे भव्य दिव्य ‘कोकणचे नमन’ पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
  • अधिक माहितीसाठी गणेश कुळये – 7208738216 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles