
आलेश्वर, ता.परंडा येथील भाजपा कार्यकर्ते, आलेश्वर ग्रामपंचायत सदस्य दगडु भगिरथ भोई यांचे निधन.
- प्रतिनिधी : फारुक मुलानी :- आलेश्वर येथे सातवन भेट भाजपा नेते मा.आ.सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी त्यांच्या आलेश्वर येथील निवासस्थानी जाऊन भोई कुटुंबाची सां त्वनपर भेट घेतली.

- यावेळी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.संतोष सु र्यवंशी,माजी तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, श्री.फारुख मुलाणी, श्री.महावीर भोई, श्री.दिपक ठोसर, श्री. तात्यासा हेब पाटील,श्री.शालीवान पाटील,श्री.श्याम पाटील, श्री.सा गर भोई, श्री.अतिक मुलाणी, श्री.निलेश भोई, श्री.हनुमंत पाटील बाप्पू नगरे दादासाहेब भुई निलेश भोई,संजय भोई तसेच भोई कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











