शिवसाई मित्र मंडळ आणि महिला मंडळ दाभीळ, पाटीलवाडी आयोजित त्रैवार्षिक श्री.सत्यनारायण महापूजा व विविध कार्यक्रम.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- “एकत्र येऊया संस्कृती आणि समाजकार्यासाठी!” हे‌ ब्रिद वाक्य जोपासत शिवसाई मित्र मंडळ व शिवसाई महिला मंडळ, दाभीळ (पाटीलवाडी)यां नी त्रैवार्षिक श्री.सत्यनारायण महापूजा व विविध सामा जिक- सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
  • दि. रविवार, ११ मे २०२५ रोजी स. ९:०० ते ११:०० या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा सकाळी ११:०० ते १२:०० – लहान मुले, महिला व पुरुष यांच्यासाठी स्पर्धा दुपारी ३:०० ते ५:०० – हळदी-कुंकू समारंभ.
  • खास आकर्षण : “सन्मान बहिणींचा…मान माहेरच्या ओ टीचा” हा कार्यक्रम सायं ६:०० ते ७:०० सुस्वर भजन (सा दरकर्ते: श्री.झोलाई देवी प्रासादिक भजन मंडळ – दाभी ळ सुतारवाडी),रात्री ८:०० ते ९:३० महाप्रसाद, रात्री ९:०० ते १०:०० सत्कार समारंभ मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थिती त विशेष सत्कार: गौरव सन्मानाचा, लोकहिताचा हा कार्यक्रम होणार आहे.
  • तसेच रात्री १०:०० वा. श्री भैरी जोगेश्वरी केदारनाथ भज नी भारुड व नमन नाट्य मंडळ – आयनी भोईवाडी, खेड यांच्या नमनाचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.
  • सदर कार्यक्रमाला आपली उपस्थिती मंडळाला प्रेरणादा यी ठरेल म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र येऊन हा आनंद सोहळा साजरा करूया असे आवाहन शिवसाई मित्र मंड ळ,दाभीळ (पाटीलवाडी) शिवसाई महिला मंडळ, दाभीळ (पाटीलवाडी) यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles