
आवाटी,ता.करमाळा गावच्या सरपंच पदी पाटील-जगताप गटाचे जिगर बाबा खान व उपसरपंच पदी तनवीर आदम शेख यांची निवड.
- प्रतिनिधी : फारुक मुलानी :- आवाटी तालुका करमा ळा येथे सरपंच उपसरपंच निवड.झाल्याबद्दल सत्कार कर ताना करमाळा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आ मदार “श्री.नारायण(आबा)गोविंदराव पाटील..”

- त्यावेळी भारत शिक्षण संस्थेचे सचिव अर्जुनराव सरक-सर,मा.सरपंच दादासाहेब बंडगर,पांगरे गावचे नेते संतोष पाटील,चेअरमन राजू खान,बाळासाहेब बेरे,युवा नेते यशवंत सूळ आदी उपस्थित होते.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











