मॉडर्न हायस्कुल इंग्रजी माध्यम माध्यमात वार्षिक कला व क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबीके :- यमुनानगर निगडी येथील इं ग्रजी माध्यमाच्या मॉडर्न हायस्कुलमध्ये वार्षिक कला व क्रीडा पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
  • या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे क्रीडा सभापती उत्तम प्रकाश केंदळे यमुना नग र, अनिल आढी सर,आणि पालक सभेचे उपाध्यक्ष हजारे उपस्थित होते.
  • इयत्ता पाचवी ते नववी एकूण दिडशे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. संस्थांतर्गत घेतल्या गेलेल्या स्प र्धा वकृत्व,विज्ञान चित्रकला, मेहंदी आणि मैदानी स्पर्धेत चारशे मीटर रिले शंभर मीटर रनींग डॉजबॉल थ्रो बॉल, अ डथळा शर्यत, स्लो – सायकल शर्यत बॉल – बकेट रेस, लंग डी, गुरुवर्य शंकरराव कानिटकर क्रीडा महोत्सवातील यश स्वी विद्यार्थ्यांना तसेच वर्षभरात सांस्कृतिक व क्रीडा स्प र्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
  • मुला मुलींना खेळासाठी क्रीडा शिक्षक मधुकर रासकर आणि शाळेतील सह शिक्षकांचे मार्गदर्शन केले, अनिल अढी सरांनी आपल्या भाषणनातून स्पष्ट सांगितले.
  • कोणत्याही स्पर्धेत यश मिळवण्यासाठी सातत्य हवे आणि मुलांच्या हाती मोबाईल देण्यापेक्षा त्यांना मैदानावर भरपूर खेळू बागडू द्या “असा मोलाचा संदेश प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून दिला.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका सोनाली गां वकर यांनी केले, पाहुण्यांचा परिचय दीपा वायकोळे यांनी केला तसेच कार्यक्रमाचे आभार रसिका साळेगावकर यांनी केले.
  • बक्षीस यादी वाचन प्रशालेतील मोनाली पाटील यांनी केले या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजा नन एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे,शाळा समिती अध्यक्ष दिपक मरा ठे,व्हिजिटर अतुल पाठक,मुख्याध्यापिका गौरी सावंत यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles