मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बाळ गोपाळांची दहीहंडी उत्साहात साजरी.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :-पी.ई.एस.एस. च्या मॉडर्न प्री -प्रायमरी आणि प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुल, यमुनान गर, निगडी येथे दि.१३/०८/२०२५, बुधवार रोजी सकाळी बाळगोपाळांची दहीहंडी उत्साहात पार पडली.
  • या दिवशी शाळेतील विदयार्थी राधा, कृष्ण,गोप गोपिका, या पारंपारीक वेशभूषेत आले होते. शाळेच्या मुख्याध्यापि का सौ.तृप्ती वंजारे व सर्व शिक्षकांच्या हस्ते दहीहंडीची पूजा करण्यात आली.
  • सौ.लीना पगारे ह्यांनी मुलांना श्रीकृष्ण जन्माष्टमी ची क था सांगून विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या दहीहंडीच्या गंमतीज मतीसुध्दा सांगितल्या.
  • बालचमूंनी तीन ते चार थर रचून अतिशय जोमाने व उत्सा हात दहीहंडी फोडली.नंतर मुलांनी गोविंदा आला रे आला , मच गया शोर सारी नगरी रे,या गाण्यांवर नाचून खूप मजामस्ती केली.
  • या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री.श्यामकांत देशमु ख, व श्री.यशवंत कुलकर्णी ,शाळेचे व्हीजीटर श्री.अतुल फाटक आणि शशिकांत ढोले मुख्याध्यापिका सौ.तृप्ती वंजारे यांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले.
  • या कार्यक्रमाचे संयोजन सौ.नमिता घोलप व सौ.ज्ञाती चौ धरी ह्यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री . गजानन एकबोटे सर व सहकार्यवाह सौ.ज्योत्स्ना एकबोटे मॅडम, उपकार्य वाह निवेदिता एकबोटे यांनी या बालचमुंचे खूप कौतुक केले.
  • सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दहीहंडी अतिशय उत्साहात पार पडली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles