भाऊकित बांधाच्या वादावरून वृद्धाचा छातीत चाकू खुपसून खून, अर्जुन नगर येथील घटना भावंडाविरुद्ध करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- लिंबाची झा डे तोडून सामायिक बांधावर टाकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून अर्जुननगर तालुका करमाळा येथे दोघा भावांनी मिळून वृद्धास बेदम मारहाण करत छातीत चाकू खूप सून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सा त जून रोजी सकाळी घडला.
  • भुजंग सावळा रोकडे (वय 65 राहणार अर्जुन नगर तालु का करमाळा,) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून या प्रकरणी मृताचा मुलगा सतीश रोकडे यांनी फिर्याद दिली आहे.
  • आरोपी तात्या बाबुराव रोकडे व नागनाथ उर्फ नागेश बाबु राव रोकडे (दोघेही राहणार अर्जुन नगर ,तालुका करमा ळा ) या दोन भावंडाविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी अर्जु न नगर शिवारात गट नंबर 36 येथील सामायिक बांधावर काढून टाकलेल्या लिंबाच्या झाडावरून यांच्याशी आरोपी तात्याबा रोकडे व नागनाथ उर्फ नागेश बाबुराव रोकडे या दोन भावांचा वाद रंगला आरोपींनी चिडून जाऊन लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
  • त्यानंतर खिशातील चाकू काढून भुजंग यांच्या डाव्या बा जूला छातीत खूप असल्याने त्यांचा मृत्यू झाला.
  • याप्रकरणी करमाळा पोलिसांनी संशयित आरोपी तात्या बा रोकडे व नागनाथ रोकडे या दोघा भावांनोविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजी त माने करत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles