राजापूर ग्रामिण पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुरेश गुडेकर यांचा ६५ वा वाढदिवस रायपाटण ग्रामीण रुग्नालय येथे फळे वाटप करून साजरा.

  • प्रतिनिधी : पाचल : प्रमोद तरळ :- राजापूर ग्रामीण पत्र कार संघटनेचे कार्याध्यक्ष व तळवडे गावचे सुपुत्र, जेष्ठ पत्र कार, चळवळीतील संघर्षवादी कार्यकर्ते सुरेशजी गुडेकर साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले.
  • यावेळी रुग्णालयातील डाॅ.पंणदिरकर, डॉ.आकाश सुर्यवं शी, डॉ. वाशीम शेख, डॉ. निरंजन राठोड यांच्या उपस्थि तीत फळे व खाऊ वाटप करण्यात आले.
  • यावेळी पत्रकार सुरेशजी गुडेकर, लोक निर्माण डिजिटल चॅनलचे पाचल प्रतिनिधी अंकुश पोटले, माजी जि.प. सद स्य मोहन काका नारकर, सामाजिक कार्यकर्ते शरद मोरे, शैलेश जंगम, अरविंद वरेरकर, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
  • या कार्यक्रमाला सुरेशजी गुडेकर यांना पुष्पगुच्छ देवून व भेटवस्तू देवून त्यांचा सर्वांनी गौरव व शुभेच्छा देवून साजरा करण्यात आला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles