कंडारीत खासदार ओमराजे निंबाळकरांची तोफ धडाडली; झेडपी, पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांचे काडले मोजमाफ.

  • प्रतिनिधी : फारुख शेख :- कंडारी ता.परंडा धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रण धुमाळीत परंडा तालुक्यातील कंडारी येथे आयोजित प्रचा र सभेत खासदार ओमराजे निंबाळकर यांची तोफ चांग लीच धडाडली.
  • या सभेत त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांवर सडकून टीका करत ठाकरे गठाचे उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
  • सभेतील महत्त्वाचे मुद्दे: परंडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्या ने शेतकरयांना शेतात ये जा करण्यासाठी पूल व बंधारे वा हून गेलेले आसून अध्यापर्यंत दुरुस्ती झालेली नाही ते आ म्ही करून देऊ आसे ओमराजे खासदार याणी सांगितले.
  • कंडारी गावमध्ये येण्यासाठी रस्ते नीट नाही कारन रस्ता खड्ड्यात का? खड्डा रस्तात हे कळले नाही.
  • सासदार म्हणाले की मी व माझे निवडून आलेले झेडपे पं चायत सदस हे तुमच्या साठी चोवीस तसे सेवेसाठी तयार राहणार आसल्यांचे सांगितले.
  • निष्ठा आणि विकास: “आम्ही सत्तेसाठी नाही तर जनतेसा ठी लढणारे लोक आहोत,” असे म्हणत ओमराजेंनी मतदा रांना विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले.
  • विरोधकांवर हल्लाबोल:
  • नगर परिषद निवडणुकीत पैशांचा जोरावर विजय मिळव णाऱ्यांनी मस्ती दाखवू नये,असा इशारा देत त्यांनी भाजप आणि महायुतीच्या स्थानिक नेत्यांवर टीका केली.
  • जनतेची ताकद:
  • “तुमच्याकडे अर्थकारण असले तरी आमच्याकडे सामान्यां ची माणसं आहेत,”असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला.
  • आव्हानाची भाषा: सलग तीन लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या नेत्यांचा पराभव केला आहे, आता स्थानिक निवडणुकीतही जनता गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
  • या सभेत कंडारी आणि परिसरातील शेकडो ग्रामस्थ व शि वसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार ओमरा जेंचे भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने ही सभा परिसरात चांगलीच गाजली होती.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles