परंडा येथे छावा संघटनेच्या वतीने कै.डॉ शालिनीताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :-मराठ्यांना हक्कच आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वताः पुढाकार घेतला आणि ज्यानि मराठ्यांच्या हक्कच अरक्षण घालवले त्यांनी ताई चा राजकीय बळी घेऊन राजकीय जिवनातून उध्वस्त क रून टाकले.
  • सतत मराठ्यांच्या हक्कासाठी लढल्या परंतु त्यांनी त्यांचे प्रेयत्न कधी सोडले नाही. त्यांना यश येऊन दिले नाही.
  • परंडा येथे छावा संघटनेच्या वतीने महाराष्ट्राच्या रणरागि णी,कै.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या सोबत राज्यभर आई तुळजा भवानी मराठा आरक्षण रथ यात्रा काढणा ऱ्या,मराठा आरक्षणासाठी मंत्री पदाचा राजीनामा देणाऱ्या मा.राज्यमंत्री मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या, कै. डॉ. शालिनी ताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
  • यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख, मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस उमेश दुरुंदे, जिल्हा उपाध्य क्ष आकाश जेधे, विशाल पवार, ज्योतीराम घोगरे, संतोष वारे,हरिभाऊ आदमीले,अण्णा लांडगे, किरण डाके, सागर भालेकर, राम भांगे, अरिफ शेख, आश्रू बारस्कर, भास्कर गरड, राजाभाऊ चौधरी, गोपीनाथ खैरे, सीताराम सातपुते आदी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles