मॉडर्न हायस्कुलमध्ये कारगिल दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-यमुनानगर निगडी येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कुलमध्ये कारगिल विजय दिवसानिमित्त स्काऊट गाईडच्या विद्या र्थ्यांसाठी पोस्टर बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  • यावेळी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी अनेक देशभक्त,क्रां तिकारक तसेच युद्धातील विजयाची चित्रे पोस्टरच्या मा ध्यमातून तयार केली होती.
  • विद्यार्थ्यांच्या मनात शालेय जीवनापासून देशभक्तीची प्रेर णा मिळावी याउद्देशाने ही स्पर्धा घेतल्याचे प्राचार्या शारदा साबळे यांनी सांगितले.
  • यावेळी मुख्याध्यापिका शारदा साबळे,पर्यवेक्षक विजय पाचारणे,स्काऊट गाईड प्रमुख आशा कुंजीर,उपप्रमुख शिवाजी अंबिके उपस्थित होते.
  • स्पर्धेचे परिक्षण चित्रकला शिक्षिका कुसुम पाडळे यांनी केले.
  • या स्पर्धेतील क्रमांक खालीलप्रमाणे 
  • प्रथम-शांभवी श्रीनिवास देसाई, द्वितीय-सिद्धी प्रसाद कण से, तृतीय-अश्मी महेंद्र चव्हाण, उत्तेजनार्थ-अदिती मयुर फिरके या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ. निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग सा ळुंके, व्हिजिटर प्रमोद शिंदे, सदस्य राजीव कुटे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles