श्री.सहदेव धर्णे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- श्री.सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित ‘गराजलो रे गराजलो’ एक च ळवळ अंतर्गत गेली अनेक वर्षे कोकणातील विविध सम स्या व प्रश्न यावर लोक चळवळ उभी करणाऱ्या श्री.श्री स हदेव गुरुनाथ धर्णे यांना शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी कणकवली येथे जनजागृती सेवा संस्था बदलापूर,ठा णे या संस्थे तर्फे “समाजरत्न पुरस्कार २०२५” या या पुर स्काराने सन्मानित करण्यात आले.
  • मौजे आडेली ता. वेंगुर्ले जि. सिंधुदुर्ग यांचे सुपुत्र असलेलें धर्णे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, मेक‌अप मॅन, संगीतकार असून ते श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेचे संस्थाप क अध्यक्ष आहेत.
  • त्यांनी आजवर संस्थेच्या वतीने बालनाट्य ९,महिला नाट्य ६ व प्रायोगिक नाटक दोन अंकी १६ आधी नाटके प्रसिद्ध झाली आहेत श्री धर्णे यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्या त आले.
  • असून कोकणातील मुलांना सक्षम करणे त्यांचा व्यक्तिम त्त्व विकास घडवून आणणे तसेच विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.
  • त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कोकणातील ग्रा म मंडळे, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था तसेच समा जातील विविध मान्यवरांनी त्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles