रायपाटणमध्ये आज पद्मश्री पोपटराव पवार यांचे ‘यशोगाथा ग्रामविकासाची’ प्रेरणादायी व्याख्यान”

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- ग्रामविकासाच्या क्षेत्रात आदर्श ठरलेल्या यांचे “यशोगाथा ग्रामविकासाची” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान शनिवार, १८ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता श्री क्षेत्र रायपाटण येथे आयोजित करण्यात आले आहे.
  • या व्याख्यानातून ग्रामविकासाचे कार्य करणाऱ्या ग्रामस्थ, तरुणाई व सामाजिक कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
  • या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायपाटण परिसरातील ग्रामी ण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामविकास शिलेदारांचा सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास , तसेच हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
  • महाराष्ट्रातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाचे सरपंच म्हणून काम करताना पोपटराव पवार यांनी जलसंधारण, ग्रामशासनातील पारदर्शकता, लोकस हभाग आणि शाश्वत विकास या संकल्पनांवर आधारित अनेक यशस्वी प्रयोग राबवले.
  • त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन भारत सर कारने २०२० साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
  • या व्याख्यानातून पवार आपल्या ग्रामविकासाच्या प्रेरणा दायी वाटचालीचा आढावा देत, गावाच्या सर्वांगीण विका सासाठी राबवलेल्या उपक्रमांची माहिती मांडणार आहेत.
  • तसेच लोकसहभागातून ग्रामीण विकास कसा साधता येतो, याविषयीही ते मार्गदर्शन करणार आहेत.
  • ग्रामपंचायत पदाधिकारी, युवक, महिला बचतगट तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
  • समृद्ध कोकण, रत्नागिरी आणि जागृत सेवा मंडळ, राय पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित क रण्यात आला असून, ग्रामविकासासाठी कार्य करणाऱ्यां साठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles