सोहम कदम यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश.

  • प्रतिनिधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- दसपटी विभागा तील टेरव, निम्मेगावचे सुपुत्र सोहम संजीव कदम, कै. कृ ष्णाजी (मास्तर)भिकाजीराव कदम, मा.मुख्याध्यापक, जि ल्हा परिषद शाळा टेरव, व मा.खजिनदार श्री.भवानी वाघ जाई मंदिर टेरव यांचे नातू हे सीए परीक्षा उत्तम गुण मिळ वून उत्तीर्ण झाले आहेत.
  • कुलस्वामिनी श्री भवानी माता व ग्रामदैवत श्री वाघजाई मातेच्या कृपाशीर्वादाने तसेच कठोर परिश्रम, चिकाटी, सा तत्य व अथक प्रयत्नामुळे सोहमने हे घवघवीत यश संपा दन केले आहे.
  • ग्रामस्थ, नातेवाईक, मित्र मंडळी, ग्रामपंचायत टेरव, मंदिर व्यवस्थापन समिती, जय भवानी ग्रामोन्नती मंडळ, जय भ वानी एज्युकेशन सोसायटी टेरव,सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट मुंबई इ.सोहमचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles