प्रजा फाउंडेशन अहवाल : जोगेश्वरीतील आमदार अनंत नर यांची दमदार कामगिरी,पटकावले ११वे स्थान.

  • प्रतिनीधी : उदय वाघवणकर :- प्रजा फाउंडेशनच्या मुं बई प्रतिनिधी अहवालात जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मत दारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनंत (बाळा) नर यांनी आपल्या पहिल्याच आ मदारकीच्या कालावधी मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत महा राष्ट्रातील २८८ आमदारा मध्ये अतिशय महत्वाचे असे ११वे स्थान पटकावले आहे.
  • जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील विकासकामे, जनतेच्या प्रश्नांसाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विधानसभा सभागृहात जनतेसाठी वेळोवेळी प्रभावीपणे मांडलेले प्रश्न याची ही उल्लेखनीय दखल आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles