गणेशोत्सव नेहमीप्रमाणे पारंपरिक उत्साहात,शिस्तीत आणि निर्विघ्नपणे पार पाडा;खासदार रविंद्र वायकर यांच्या के/उत्तर मनपा सहाय्यक आयुक्त,अधिकारी यांना सुचना.

  • प्रतिनीधी : उदय वाघवणकर :- खासदार रविंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘के-उत्तर’ महानगरपालिका कार्याल यात आगामी गणेशोत्सवाच्या आगमन व विसर्जन तयारी चा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकी त गणेशोत्सव नेहमी प्रमाणे पारंपारिक उत्साहात, शिस्ती त आणि निर्विघ्न पार पाडा अशा सूचना खासदार वायकर यांनी उपस्थितांना दिल्या.
  • बैठकीच्या सुरुवातीला भुलेश्वर येथील दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
  • गणेशोत्सव काळात भाविकांची गैरसोय होऊ नये, तसेच आगमन आणि विसर्जन मिरवणुका सुरळीत व सुरक्षित पार पडाव्यात यासाठी या बैठकीत विविध मुद्द्यांवर सखो ल चर्चा करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles