महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना,दादर पश्चिम रेल्वे येथे नवीन हमाल युनिटची स्थापना.

  • प्रतिनीधी : उदय वाघवणकर :- मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, पक्षाचे नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार व अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या सूचनेनुसार दादर पश्चिम रेल्वे येथे नवीन हमाल युनिटची स्थापना करण्यात आली.
  • या नवीन युनिटच्या युनियन फलकाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे सरचिटणीस विवेक परब यांच्या हस्ते बुधवार, दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी उत्साहपू र्ण वातावरणात करण्यात आले.
  • या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित युनिटच्या बां धवांना युनियनचे कामकाज, कामगारांचे प्रश्न आणि संघट नेची पुढील वाटचाल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
  • तसेच सर्व नवनियुक्त युनिट पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढी ल कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles