काजिर्डा येथील श्री‌ वेताळदेव ग्रामस्थ मंडळातर्फे भव्य नवरात्रौत्सव सोहळ्याचे आयोजन.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे काजिर्डा येथील दत्तमंदिरात रविवार ११ ते मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भव्य नवरात्रौ त्सव उत्सव साजरा होत आहे.
  • रविवार दि.११ रोजी देवी आई दुर्गामातेची भक्तीभावाने स्थापना करण्यात आली.
  • नवरात्री उत्सवाच्या काळात १० दिवसांत गावात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण असते समस्त ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या भक्तिभावाने गरबा दांडियात सहभागी होतात संपूर्ण गावात एकच आनंदाचे वातावरण.
  • इतर गावांतूनही गरबा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दांडिया खेळात सहभागी होतात.
  • या उत्सवाच्या निमित्ताने गावापातळीवर योग्य पद्धतीने नियोजन मंडळाचे कार्यकर्ते करत असतात त्यासाठी त्यां चे श्री वेताळदेव ग्रामस्थ मंडळ यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
  • तसेच दुर्गा मातेची मूर्ती देणारे देणगीदार श्री आकाराम रा जाराम पवार यांना देखील मंडळाने धन्यवाद दिले आहेत त्यांचे या उत्सवासाठी मोठे योगदान असते.
  • सर्व ग्रामस्थ, भक्त मंडळीनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या उ त्सवाला उपस्थित राहून हा कार्यक्रम आनंदात थाटामाटा त पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.
  • असे आवाहन श्री वेताळदेव ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद आर्डे आणि स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी सर्व भाविक भक्तांना आवाहन केलेले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles