मराठवाडा पदवीधर निवडणूक: दिव्यांग उद्योग समूहाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी घोडके यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- मराठवाडा पदवीध र मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज परंडा तालुक्या तील सोनारी येथे अत्यंत शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले.
  • या निवडणुकीत दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्याचे प्र देशाध्यक्ष तानाजी घोडके आणि त्यांच्या पत्नी सौ. सोना ली घोडके यांनी सोनारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
  • मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ता नाजी घोडके यांनी लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात प्रत्ये काने हिरीरीने सहभागी होण्याचे आवाहन केले.
  • ते म्हणाले, “लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आ णि सुशिक्षित, सक्षम व अभ्यासू लोकप्रतिनिधी निवडण्या साठी प्रत्येक पदवीधराने मतदान करणे हे त्याचे आद्य क र्तव्य आहे.
  • दिव्यांग बांधवांसह समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊ न आपल्या मताचा अधिकार वापरला पाहिजे.”
  • यावेळी तानाजी घोडके यांनी मतदान केंद्रावर प्रशासना च्या वतीने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेल्या व्हीलचेअर, रॅम्प व इतर सोयी-सुविधांबद्दल विशेष समाधान व्यक्त केले.
  • घोडके दांपत्याने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मत दान केंद्र परिसर आणि गावात उपस्थित नागरिक व का र्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles