
पवित्र प्रणालीद्वारे सुकन्या विट्टल तिपाले यांची ‘शिक्षण सेवक’ पदी निवड; दौंड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नियुक्ती.
- प्रतिनिधी : परांडा : फारूख शेख :- शिक्षक अभियोग्य ता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) अंतर्गत पवित्र प्र णालीद्वारे राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रि येत मौजे कूभेफळ ता परांडा (जि.धाराशिव) येथील कु.सु कन्या विठ्ठल तिपाले (B.Sc., D.Ed.) यांची ‘शिक्षण सेव क’ म्हणून यशस्वी निवड झाली आहे.
- त्यांची नियुक्ती पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील न्यू इं ग्लिश स्कूल, पारगाव (सा.मा.) या अनुदानित विद्यालयात करण्यात आली आहे.

- या संदर्भातील अधिकृत नियुक्ती पत्र (प.वि./१०५७१) ४ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आले आहे.
- सुकन्या टिपळे यांची निवड एसईबीसी (SEBC – महिला) समांतर आरक्षणांतर्गत प्राथमिक गट (इयत्ता १ ली ते ४/५ वी, सर्व विषय – मराठी माध्यम) या पदासाठी झाली आहे.
- शासन नियमांनुसार त्यांना दरमहा १६,००० रुपये एकत्रि त मानधन दिले जाणार आहे.
- पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालय आणि सातारा जि ल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावर झालेल्या कागदपत्रांच्या यशस्वी पडताळणी व पात्रतेच्या शिफारशीनंतर ही अंतिम निवड करण्यात आली आहे.
- सदर नियुक्ती २३ नोव्हेंबर २०२६ ते २२ नोव्हेंबर २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी असेल.
- या कालावधीत समाधानकारक सेवा पूर्ण केल्यानंतर त्यां ना नियमित शिक्षक पदावर आणि नियमित वेतनश्रेणीत सामावून घेतले जाईल.
- कुंभेफळ (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील रहिवासी अ सलेल्या सुकन्या तिपाले यांच्या या यशामुळे संपूर्ण परिस रातून व शिक्षण वर्तुळातून त्यांचे कौतुक होत आहे.
- त्या २३ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित विद्यालयात हजर होऊन आपला पदभार स्वीकारणार आहेत. परडो तालु क्यातून त्यांच कौतूक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






