परंडा चौकात वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने उभी करणाऱ्या दोन दुचाकी चालकांवर गुन्हे दाखल.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वाहतुकीस अडथळा नि र्माण होईल अशा धोकादायक पद्धतीने दुचाकी उभी कर णाऱ्या दोन चालकांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  • ही कारवाई मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर २०२६) संध्याका ळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
  • मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज चौ क, परंडा येथील महाराष्ट्र बेकरीसमोरील सार्वजनिक र स्त्यावर दोन दुचाकी चालकांनी आपल्या ताब्यातील मोटर सायकली रहदारीस धोकादायक ठरेल अशा पद्धतीने उ भ्या केल्याचे गस्तीवर असलेल्या परंडा पोलिसांच्या निदर्श नास आले.
  • यामध्ये मोटरसायकल क्रमांक एमएच २५ एएन ३४०१ (MH 25 AN 3401) आणि मोटरसायकल क्रमांक एम एच २५ बीएल ३०८२ (MH 25 BL 3082) या वाहनां चा समावेश आहे.
  • सार्वजनिक रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण के ल्याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरी वरून (एफआयआर) संबंधित दोन्ही वाहन चालकांविरु द्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८५ अन्वये परं डा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. पो लीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles