पाच जून पर्यावरण दिनानिमित वृक्षारोपण करण्यात आले.

  • प्रतिनिधी : परंडा फारुक शेख :- परंडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरा वस्ती येथे कार्यरत असणा रे आप्पासाहेब बल्लाळ यांची परंडा तालुक्यात वृक्षप्रेमी व पर्यावरण प्रेमी शिक्षक म्हणुन ख्याती आहे.
  • त्यांनी आपल्या 21 वर्षाच्या सेवाकाळात ज्या शाळेत नो करी केली तेथील शाळेत स्वखर्चाने बाग काम करून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केले आहे.
  • परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरे वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेकटेवाडी, व जि ल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरा वस्ती परंडा येथील शाळांतील आवारात उत्कृष्ट पद्धतीने विविध फुलझाडे बहरत असलेली दिसुन येत आहेत.
  • त्यांनी स्वतः च्या राहत्या घराजवळ नर्सरी तयार केलेली असून तालुक्यातील वृक्षप्रेमी शिक्षक व शेतकरी याना वृक्ष पुरवठा करत आहेत.
  • आज 5 जून पर्यावरण दिनानिमित्त गटशिक्षणाधिकारी सूर्यभान हाके सर व विविध शिक्षक संघटना व शिक्षक व परिसरातील नागरिक यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles