
डी.बी.ए समूहाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 151 जयंती साजरी.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- डी.बी.ए समूहाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी
करण्यात आली. - यावेळी डी बी ए समूह संस्थापक अध्यक्ष मा.दयानंद बन सोडे,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष शिवश्री मोरजकर सर, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवश्री समाधान खु ळे, महात्मा फुले समता परिषद जिल्हा अध्यक्ष बिभीषण खुणे, एडवोकेट दयानंद धेंडे, यांनी सामुदायिक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करून पूजा केली.
- यावेळी आरक्षणाचे जनक, समाज सुधारक लोकशाहीचे पुरस्कर्ते, लोक कल्याणकारी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर मान्यवरांनी विचार मांडले.

- यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे भूम तालुका सचिव शाहू इजगज, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष खय्युम तु टके, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग (अजित पवार गट )तालुका अध्यक्ष विक्रम जाधव, युवा नेते भरत धेंडे, छगन चौधरी,गोवर्धन सोनवणे ,दत्तात्रय पाटील, रवींद्र शिंदे, प्रवी ण गुंजाळ ,रणजीत जाधव, उमेश आवटे, सुखदेव शिंदे, अजुमोदिन शेख, किशोर जाधव, इत्यादी नागरिक बहुसं ख्येने उपस्थित होते शेवटी आभार दयानंद बनसोडे यांनी मांडले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











