श्री.आई जाखादेवी कलामंच, मुंबई (भालावली-राजापूर) च्या कलाकारांचे सुपरस्टार रिसॉर्टमध्ये सहलीवेळी झाले कौतुक.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील भा लावली येथील आई जाखादेवी कलामंच अल्पावधीतच नावारूपाला आलेला कलामंच. प्रत्येक कलाकारांची दाख ल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम कलामंचातील कार्यकारिणी मंडळ करत असते.
  • यंदा कोकण व तळकोकणात लोकप्रिय नमनाचे कार्यक्रम करून कलाकारांच्या आग्रहास्तव कार्यकारिणी मंडळाने रिसॉर्ट सहलीचे आयोजन केले होते.
  • त्यात जवळपास ७० ते ८० कलाकार व पदाधिकारी यांनी सहभाग घेतला. सुपरस्टार रिसॉर्ट मधील कर्मचाऱ्याने सु द्धा त्याच जोमात कोकणातील लोकप्रिय नमन गाणी ला वून कलाकारांचे स्वागत केले. यंदा रसिक प्रेक्षकांची उत्सु कता अधिक वाढली आहे.
  • त्यामुळे यंदाचा शुभारंभाचा प्रयोग डिसेम्बर २०२५ मध्ये प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे आयोजित करण्याचे नियोजीले आहे.
  • तरी यंदा सुद्धा कोकणदौरा व मुंबईसह रसिक प्रेक्षक तेव ढाच प्रतिसाद देतील हीच माफक अपेक्षा.
  • वर्षभर कार्यक्रमासाठी हौशी कलाकार आपला अमूल्य वे ळ देतात प्रत्येक कार्यक्रमात अगदी आवर्जून उपस्थित रा हतात आणि आपला कार्यक्रम उत्तम कसा होईल याकडे जास्त लक्ष केंद्रित करणार हीच अभिमानास्पद बाब या कलामंचाची आहे.
  • याचमुळे कलामंच प्रत्येक कलाकाराची अगदी गांभीर्याने दाखल घेत असते त्यामुळे यंदा कलामंचात हौशी कलाका रांची संख्या जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे कलामंचाचे अध्यक्ष श्री भरत गुरव यांनी सांगितले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles