राजापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध शक्तीवाले शाहीर विश्वनाथ दादू मटकर कार्यक्रमास सज्ज.

  • प्रतिनीधी : ओणी : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्याती ल मौजे ओणी तांबळवाडीचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध शक्ती वाले शाहीर विश्वनाथ दादू मटकर यंदाच्या हंगामात आप ला कार्यक्रम करण्यास सज्ज झाले आहेत.
  • कोकणची लोककला पिढ्यानपिढ्या जपणारे राजापूर तालुक्यात नावारुपाला आलेले व शाहीरी कलेची समृद्ध परंपरा जपणारे शक्तीवाले शाहीर कै दादू अनाजी मटकर बुवा यांचे सुपुत्र श्री विश्वनाथ दादू मटकर हे त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत.
  • सह्याद्री सहायक जाखडी नृत्यकला मंडळ यांच्या माध्यमा तून श्री मटकर त्याच रंगात, त्याच ढंगात आणि त्याच ज ल्लोषात आपली पारंपरिक लोककला कला सादर करणा र आहेत.
  • कार्यक्रम पाहण्यासाठी श्री विश्वनाथ दादू मटकर – ९०२९ ५६२३०४, श्री बळीराम कुंभार – ९८६९८२३७२४किंवा प्रकाश कुंभार – ९२७३६२२५७४ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन सह्याद्री सहायक जाखडी नृत्यक ला मंडळ ओणी तांबळवाडी यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles