राजापूर तालुका महसूल संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर घडशी यांची बिनविरोध फेरनिवड.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- जिल्हा महसूल कर्मचारी संघ टनेच्या राजापूर तालुका कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधा रण बैठक बुधवार दिनांक 02/07/2025 रोजी संपन्न झाली.
  • सदर बैठकीत राजापूर तालुका महसूल कर्मचारी संघटने च्या अध्यक्षपदी शंकर घडशी यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.
  • गतवर्ष वगळता गेले अनेक वर्षाची बिनविरोध अध्यक्ष त सेच कार्यकारिणीच्या निवडीची परंपरा कायम राखत अ ध्यक्षपदी शंकर घडशी विराजमान झाले.
  • सन 2025-2026 करीता नव्याने कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून यामध्ये
  • 1) अध्यक्ष – शंकर घडशी – सहाय्यक महसूल अधिकारी
  • 2) कार्याध्यक्ष – विकास पिठलेकर- सहाय्यक महसूल अधिकारी
  • 3) उपाध्यक्ष – बाजीराव पाटील – सहाय्यक महसूल अधिकारी
  • 4) संघटक – दिपक गवंडी – वाहनचालक
  • 5) सरचिटणीस – मकरंद प्रभूलकर – महसूल सहायक
  • 6) खजिनदार – विशाल जाधव – महसूल सहायक
  • 7) चिटणीस – मंगेश पाटणकर- महसूल सहायक
  • 8) प्रसिद्धी प्रमुख – प्रविण कांबळे – महसूल सहायक
  • 9) चतुर्थश्रेणी कर्मचारी प्रतिनिधी – अनंत मोरे – शिपाई तर सल्लागार म्हणून दादासाहेब थोरात- मंडळ अधिकारी कोंडये तर्फे सौंदळ यांची निवड करण्यात आली.
  • घडशी हे सन २००९ पासून महसूल संघटनेत पदाधिकारी म्हणून विविध पदांवर कार्यरत आहेत.
  • महसूल कर्मचारी यांचे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले विविध प्रश्न सोडविण्यासाठी घडशी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
  • नूतन कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष सुनील कीर तसेच राजा पूर तालुक्यातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. सदर कार्यकारिणीचे निवड प्रसंगी जिल्हा प्रतिनिधी मंगेश परांजपे उपास्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles