मोडी दर्पण दिवाळी विशेषांक २०२५ साठी साहित्य पाठवा.

  • प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अग्रेसर असलेल्या मोडी द र्पण दिवाळी विशेषांकाच्या वतीने कोकणातील ग्रामीण व नागर कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • कथा ही कोकणातील ग्रामीण व नागर या विषयावर आधारित असावी,कथा आशय संपन्न, स्वलिखित आणि  जास्तीत जास्त १००० शब्दाची असली पाहिजे साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर २०२५ असून स्पर्धकांनी आपले साहित्य मोबाईल वर टाईप करून श्री सुभाष लाड – मो – ९८६९१०५७३४ E-mail: subhash mlad@gmail.com, किवा विराज चव्हाण – मो. ९९८ ७९५४९३७ E-mail: viruchavan13@gmail.com या व्हाट्सअप किंवा इमेलवर लवकरात लवकर पाठवा वेत असे आवाहन संपादक सुभाष लाड यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles