फोटो पूजनाने अनसूट कार्य आणि युगपुरुष सम्राट बळीराजा स्पर्धा परीक्षा वाचनालय उद्घाटन.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- दि. ०३/०९/२०२५ रोजी नि सर्गवासी द्रोपदी शिवराम भायजे यांचे अनसुट कार्य फोटो पूजनाने करण्यात आले.
  • तसेच युगपुरुष सम्राट बळीराजा स्पर्धा परीक्षा वाचनालय उद्घाटन कुणबी युवा मुंबई मा.अध्यक्ष रामचंद्र पालकर यां च्या हस्ते करण्यात आले.
  • या कार्यक्रमाला कोकणचे गाडगेबाबा मारुती काका जोय शी, विलास डिके, कृष्णा कोकमकर, प्रदीप कांबळे, महेंद्र जाळगावकर, कुणबी युवा मुंबई सहसचिव बारकू बेंडल, महा जीवन प्राधिकरण रवींद्र कांबळे, वसंत भोवड गुरुजी, प्रकाश भायजे, चंद्रकांत मांडवकर, रुपेश ताम्हणकर, वि कास सुरेश कळंबटे, संजय प्रियांका गावडे, चेतन नाईक, प्रकाश गावडे, नीलिमा सविता गार्डी, संजय गार्डी, संदेश कुवळेकर, अर्जुन बावडेकर, दत्ताराम मांडवकर, सखाराम कांबळे गावकर रामचंद्र भायजे, प्रकाश गावडे, मुली सुरे खा सुरेश जानू कळंबटे, प्रणाली प्रकाश कृष्णा गावडे, सं जना संजय काजरेकर, रामचंद्र जयराम भायजे, पांडुरंग भातडे तसेच जय हनुमान मित्र मंडळ व महिला मंडळ यां चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्या साठी मोलाचे सहकार्य केेले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles