पूरग्रस्त वडणेर येथे घरांच्या नुकसानीची शासनाकडून ५ हजारांची मदत.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील वडणेर येथे महापुरामुळे नुकसान झालेल्या घरांच्या नुक सानीपोटी तातडीची मदत म्हणून जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मेघ राज पाटील यांच्या हस्ते प्रायोगीक तत्वावर ३४ नागरिकां ना ५ हजार रु. धनादेशाचे वाटप करण्यात आले.
  • यावेळी सहा. जिल्हाधिकारी रेवैय्याह डोंगरे, तहसिलदार निलेश काकडे, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, तालुका कृषि अधिकारी नानासाहेब लांडगे, महावितरणचे अभियंता पवार, माजी पं.स.सदस्य प्रताप पाटील, शौनक देवकते, बुद्धीवान लटके, हमीद शेख, गणेश माने, सोहेल शेख आदी उपस्थित होते.
  • पुढील तीन दिवसांमध्ये तालुक्यातील उर्वरीत गावांत पुरा मुळे बाधित झालेल्या घर मालकांना ही मदत देण्यात येणार आहे.
  • या अनुशंगातुन प्रायोगिक तत्वावर वडणेर येथे ३४ नागरि कांना धनादेश वाटप केले. अशी माहिती तहसिलदार का कडे यांनी दिली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles