विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आमरण, बेमुदत, न्याय मागणी अशा विविध प्रकारचे उपोषण आंदोलन सुरु.

  • प्रतिनिधी : राजाराम खांगळ (आर के मामा) :- विभा गीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी विविध प्रकार च्या माध्यमातून झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्याय मि ळावा या उपेक्षाने उपोषण आंदोलन सुरू झालेले आहे.
  • मात्र संबंधित प्रशासन कोणतीच दखल घेत नाही. ही त्यां ची मनमानी आहे.आंदोलन, उपोषणांची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
  • १)उपोषण – सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा जिल्हा नंदुरबारचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून विहित मुदती त कामकाज होत नसल्याने दप्तर दिरंगाई व 2006 च्या कलम 10 चे 1, 2, 3 महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपी ल) नियम 1979 अन्वय शिस्तभंग कार्यवाही होणेबाबत, माहिती अधिकार कार्यकर्ता न्याय हक्क परिषद महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा सुर्यकांत चिंतामण भालेराव यांचे बेमुदत उपोषणाचा आज २४ वा दिवस
  • २)उपोषण-सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभि यंता घोडे साहेब नासिक यांच्याकडे माहिती अधिकार प्रथ म आपल्याला अर्ज आणि शासकीय दस्तऐवज संगणमता ने नष्ट झाल्याने भादवि कलम 420 प्रमाणे सरकार वाडा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होणेबाबत, माहिती अधिकार कार्यकर्ता न्याय हक्क परिषद महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा सुर्यकांत चिंतामण भालेराव यांचे बेमुदत उपोषणाचा आज २४ वा दिवस
  • ३) आंदोलन – चांदवड पंचायत समितीचे गटविकास भ्रष्ट करप्टेड अधिकारी मछिंद्र साबळे व मुख्य कार्यकारी अधि कारी ओमकार पवार साहेब यांच्याकडून खोट्या तक्रार अर्जावर कार्यवाही होत नाही म्हणून राजेंद्र खांगळ यांचा न्याय मागणी आंदोलनाचा आज १७ वा दिवस.
  • ४)उपोषण – नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रु ग्णालय नाशिक यांनी १) गेटवेल डिस्ट्रीब्युटर्स २) कार्तिक डायग्नोस्टिक ३) रुद्राक्ष फार्मा व संबंधित सिविल सर्जन जबाबदार अधिकारी यांची ईडी मार्फत चौकशी वसुली होणेबाबत.
  • बुद्धभूषण तूपलोंढे दीपक शेजवळ योगेश जगताप यांचे बेमुदत उपोषणाचा आज १५ वा दिवस
  • ५) आंदोलन-चांदवड तालुक्यातील दुगाव येथे पंचायत स मितीचे गट विकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, सरपंच ग्रामसेवक यांनी मागासवर्ग समाजाचे भगवान शिंदे कुटुंब तब्बल जेसीबीने घर पाडून बेघर केल्याने दोशींवर कार्यवा ही होऊन न्याय मिळण्यासाठी न्याय मागणी आंदोलनाचा आज १७ वा दिवस
  • ६)उपोषण – टिळक नगर इंडस्ट्रीज येथे पर्यावरणास हानी पोहोचविणे व महाराष्ट्र प्रदूषण मंडळ प्रादेशिक अधिकारी नासिक आणि सहाय्यक प्रदेशिक अधिकारी अहिल्यानग र यांचे मालमत्तेची ईडीमार्फत चौकशी होऊन वसुली कर णेबाबत बुद्धभूषण तूपलोंढे दीपक शेजवळ योगेश जगता प, बाबासाहेब लोखंडे यांचे बेमुदत उपोषणाचा आज १५ वा दिवस
  • ७) उपविभागीय अभियंता इ व द बांधकाम जिल्हा परिष द नाशिक यांनी रस्ता विशेष दुरुस्ती कामामध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची व मालमत्तेचे ईडीमार्फत चौकशी होऊन कार्य वाही होणे बाबत बुद्धभूषण तूपलोंढे दीपक शेजवळ यांचे बेमुदत उपोषणाचा आज १५ वा दिवस
  • ८) नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती त्र्यंब केश्वर व सिन्नर यांचेकडून शासन निर्णय दि.०९/०९/ २०१९ या शासन निर्णयाची दैनंदिन पडताळणी करुन प्र वास भत्ता अदा करण्यासाठी २ वर्षापासून माहिती अधि काराची गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, आस्था पना विभाग यांनी संगनमत करुन लाखो रुपयांचा अपहार केला.
  • तरी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर वसुल पात्र कार्य वाही होणेबाबत बाबासाहेब लोखंडे, बुद्धभूषण तूपलोंढे दीपक शेजवळ योगेश जगताप यांचे बेमुदत उपोषणाचा आज ७ वा दिवस.
  • आज विविध प्रकारे उपोषण,आंदोलन सुरू असून नाशि क जिल्ह्यातील संबंधित प्रशासन विभागाचे कोणतेही अधिकारी मनमानी पद्धतीने वागून दखल घेत नाही.
  • तरी विभागीय आयुक्त गेडाम साहेब यांनी संबंधित प्रशास नाला विचारणा करून दखल घेण्याची कार्यवाही करावी अशी उपोषण आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles