परंडा येथे गटविकास अधिकारी यांना मुहूर्त लागाना….! 19 महिन्यात 9 गट विकास अधिकारी यांच्या बदल्या, तर दूसरीकडे परंडा मुख्याधिकारी यांची बदली करण्यासाठी केले आदोलन.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :-परंडा तालुक्यात गट विकास पंचायत समिति कार्यालय परंडा येथे घटविकास अधिका री 19 महिन्यात 9 गटीविकास अधिकारी यांच्या बदल्या.
  • तर चकोर यांचे प्रमोशन झाल्या आसल्याने नागरीकाचे कामे व नागरिकांचे तक्रारी निकाली निघत नाहीत. नागरी कात नाराजि दिसून येत आहे.
  • (परंडा नगर परिषद चे मुख्यधिकारी वडेपल्ली यांची ता त्काळ बदली करण्यासाठी किवा नगर परिषदेच्या निवडू का प्रक्रियेतून त्यांना दूर ठेवण्यात यावे बदली होत नाही तो पर्यंत जिल्हा निवडनूक अधिकारी कार्यालय धाराशिव येथे हलगी वाजवून आंदोलन करण्यात आले.
  • यावेळी सामाजिक कार्यकर्ते समीर पठान,रहेमतुल्ला पठा ण, ॲनुरोद्दीन चौधरी व माजि उपनगर आध्यक्ष इस्माईल कुरेशी यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
  • नगर परिषद सिओ मॅडेम यांचे रुजू दि.)गटविकास अधि कारी नविन रूजू झाले की एक आठवडा तर सत्त्कार करण्यात जात आहे.
  • नागरिकांचे कामे कसे होणार पालकमंत्री/खाजदार/ आम दार / व तालूका पातळीचे नेथे मंडळी लक्ष देत लसल्याने नागरिकांचे कामे वेळेवर होत नाही.
  • परंडा पंचायत समिति येथे आलेले व गेलेले गरविका स आधिकारी खालील प्रमाणे 
  • संतोष नागटिळक वर्ग (१) 1/4/2024 ते 14/5/2024 पर्यंत
  • मोहन राऊत ( प्र) वर्ग (२)15/5/2024 ते 13/62024 पर्यंत
  • अमोल ताकभाते ( प्र) वर्ग (१) 24/9/2024 ते 23/10/2024 पर्यंत
  • मोहन राऊत प्र वर्ग (२) 24/10/2024 ते 3/12/2024 पर्यंत
  • मनोज राऊत मनोज राऊत मनोज प्र वर्ग (१) 4/12/2024 ते 16/2/2025 पर्यंत
  • अमोल ताकभाते वर्ग ,(१)17/2/2025 ते 31/2025
  • पर्यंत
  • मोहन राऊत वर्ग (२)1/4/2024 ते 31/3/2025 पर्यंत
  • चकोर वर्ग (१)1/4/2025 ते 8/10/2025 पर्यंत
  • मोहन राऊत वर्ग (१)9/10/2025 रुजू.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles