वाटूळ बेलाचेकोंड वाडी येथील युवक अनिरुद्ध चव्हाण याचा वाघिणीने केला पाठलाग, ग्रामस्थ भयभीत.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील वाटू ळ बेलाचेकोंड वाडी मधील युवक अनिरुद्ध अनिल चव्हा ण यांचा वाघिणीने पाठलाग केल्याची धक्कादायक घटना दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली.
  • सुदैवाने या घटनेत अनिरुद्ध चव्हाण यांना कोणतीही दु खापत झाली नाही.
  • प्राप्त माहितीनुसार अनिरुद्ध चव्हाण आपल्या घराकडून त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने आपल्या मोटारसायकल व रुन देवळात जात असताना रस्त्याच्या बाजूच्या जंगलातून एक वाघिण आपल्या बछड्यांसह अचानक बाहेर आली आणि त्याच्यावर झेप घेतल्या सारखी धावत आली प्रसंगा वधान राखून अनिरुद्धने तत्काळ पळ काढला.
  • काही वेळानंतर वाघिण आपल्या बछड्यांसह पुन्हा जंग लात निघून गेली.
  • या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झा ले यासंदर्भात वाडीतील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत दादा चव्हाण, ग्रामस्थ प्रकाश पांडुरंग चव्हाण, रवींद्र पांडुरंग च व्हाण, रामचंद्र इंदूलकर यांच्या मार्फत या वाघिणीच्या हा लचालीची तत्काळ माहिती वनविभागाकडे निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles