शिरवली ते विलवडे रेल्वे स्थानक डांबरीकरण पूर्ण सरपंच सौ.तेजिता राजापकर व उपसरपंच गोपीनाथ कुळये व यांच्या पाठपुराव्याला यश.

  • प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील शिरव ली ते विलवडे रेल्वे स्थानक या रस्त्यांवर पहिल्या टप्यात चारीचा माळ ते रेल्वे फाटक असा डांबरीकरण करण्यात आले होते.
  • परंतु त्यातील मुख्य उतारावरील डांबरीकरण अर्धवट अस ताना काम पूर्ण झाले असे दाखवून कंत्राटदार २०२३ साली निघून गेला होता.
  • त्यांनतर कंत्राटदार बरोबर संपर्क साधला असता उडवाउ डवीची उत्तर मिळत होती.
  • वरील काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे झाले आहे हे शिर वली ग्रामपंचायत मार्फत माननीय उपसरपंच श्री.गोपीना थ महादेव कुळये व सरपंच मा.सौ तेजिता राजापकर यां नी सार्वजनिक बांधकाम विभाग लांजा येथे जाऊन अधि काऱ्यांना लेखी कळविले.
  • व वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट देऊन अ धिकाऱ्यांच्या पाठीशी लागून,त्यानंतर अधिकारी यांनी ये ऊन पाहणी करून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपे क्षित होते.
  • परंतु विधानसभा निवडणुका व पावसामुळे उशीर झाला त्यांनतर मागील महिन्यात गाव भेटीवर आलेले विद्यमान आमदार श्री.किरण सामंत त्यांच्या सोबत आलेल्या अधि काऱ्यांना या कामाची आठवण करून देण्यात आली.
  • आज हे काम आज पूर्णत्वास गेले आहे. ग्रामपंचायतीच्या‌ वतीने संयमाने पाठपुरावा करत काम पूर्णत्वास नेण्यासा ठी प्रयत्न केल्याबद्दल सरपंच आणि उपसरपंच ग्रामपंचा यत शिरवली, मौजे शिरवली ग्रामस्थ मंडळ, समस्त ग्राम स्थ युवक मंडळ शिरवली यांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles