महाराष्ट्र नवनिर्माण सेना याणी सोयाबीन खरेदी केंद्र “सुरु करा अन्यता आदोलन करण्यात येईल जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- परंडा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना याणी जिल्हात सोयाबीन खरेदी केंद्र सूरू करण्यासाठी जिल्हा अधिकारी याणा दिले.
  • निवेदन या निवरणात आसे म्हटले आहे की शासन धोरणा नुसार जिल्हातील सर्व तालुक्यांमध्ये शासनामार्फत सोया बीन पिकाची खरेदी केंद्र सुरु असून काही खरेदी केंद्रावर बारदाना तुटवडा होत आहे.
  • शेतकऱ्यांनी आँनलाईन नोंदणी करुन सुद्धा परांडा तालु का खरेदी विक्री संघाकडून किंवा परंडा येथे शासन मान्य खरेदी केंद्र नसल्याने सोयाबीन शेतकरी उत्पादकांची मोठी अडचण निर्माण झाली, शासनाने ठरविण्यात आले दर व तसेच बाजारपेठ दर यामध्ये खूप मोठी तफावत आहे.
  • यामुळे, परंडा तालुक्यातील शेतकरी यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
  • परंडा येथे तात्काळ सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करून शेत कऱ्यांची होणारे नुकसान व अडचण दूर करावी.
  • अन्यथा शेतकरी व मनसे पदाधिकारी यांच्या वतीने आंदो लन करण्यात येईल इशारा दिला आहे.
  • या निवेदनावर मनसे जिल्हा सचिव नागेश मोरे परंडा तालु का अध्यक्ष सुरेश पाटील तालुका संपर्कप्रमुख पांडुरंग लो खंडे परांडा शहराध्यक्ष नवनाथ कसबे उपाध्यक्ष बाळासा हेब कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles