पाटील नगर येथील भग वस्ती येथे सुरेश तात्या म्हेत्रे यांची जनसंवाद यात्रा संपन्न.

  • प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड : नामदेव मेहेर :-दि.9 जाने वारी रोजी सायंकाळी 5वाजता प्रारंभ आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुढील पाच वर्षासाठी माझा आ णि भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सेवेत सज्ज झालेल्या आहे.
  • सर्व उमेदवार सहकार्यांनी निर्धार केला आहे आपल्या शह रातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि पिंपरी चिंच वडला श्वास्वत विकासाच्या मार्गावर नेने.
  • त्यामुळे महापालिकानिवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार यांना क मळ चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असा मी विनम्रपणे आव्हान करतोय.
  • चला नवीन वर्षात एकत्र येऊन विकास भिमुख हिंदुत्वा च्या विचाराने आपले शहर विकसित करण्यासाठी आणि आपल्या भावी पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी योगदान देऊया.
  • आपली साथ आणि विश्वास आम्हाला पुढील पाच वर्ष श हराच्या विकासाच्या वाटचालीत आत्मविश्वासाने काम करण्याची प्रेरणा देण्यात येणार आहे.
  • आपला सुरेश तात्या म्हेत्रे आजची जनसंवाद यात्रा सायं काळी पाच वाजता पाटील नगर येथील भग येथे संपन्न.
  • यावेळी भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक एक सुरेश तात्या म्हेत्रे गणेश शेठ मुळेकर सोनम ताई मोरे शि तलताई यादव आणि यांचे कार्यकर्ते बाळ गोपाळ महिला मंडळ पुरुष भाजपांचे अधिकृत उमेदवार यांनी घरोघरी जाऊन वडीलधाऱ्या मंडळीचा आशीर्वाद घेतला.
  • त्यांच्याकडे अडचणी विचारून पुढील पाच वर्षात आम्ही सगळ्या नळी अडचणी सोडवण्याचे आश्वासन त्यांना देऊ न विचारपूस करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles