
लांजा तालुक्यातील विलवडे (कोंड) मांडवकर वाडी येथे वार्षिक श्री महापूजेनिमित्त भव्य कार्यक्रम.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :-नवतरुण विकास मंड ळ आणि नवतरुण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मु.पो. विलवडे (कोंड) मांडवकर वा डी येथे रविवार दि. १ मार्च २०२६ श्री सत्यनारायण महापू जा आयोजित करण्यात आली आहे.

- या वार्षिक कार्यक्रमाचे औचित्य साधून दि. २७ फेब्रुवारी रोजी स. ९ वा.पासून वाडी मर्यादित ओव्हर आर्म क्रिकेट सामने व रात्री ९ वा. भव्य नाईट बाॅक्स क्रिकेट सामने (M PL) दि. २८ रोजी स. ९ वा.पासून ओव्हर आर्म गाव मर्या दित क्रिकेट सामने,रात्री ९ वा नृत्य स्पर्धा,दि१ मार्च २०२६ रोजी स.९ वा.क्रिकेट अंतिम (फायनल) सामना,स. १० वा.श्री.सत्यनारायण महापूजा, दु. १ ते २ महाप्रसाद, दु.२ हळदीकुंकू समारंभ,दु. २ ते ५ विविध स्पर्धा, सायं ६.३० सुस्वर भजन, रात्री ९ वा दांडिया रास (गरबा), रा.९ वा. पा रितोषिक वितरण समारंभ आणि रा.१० वा. श्री देवी वाघ जाई भरारी नाट्य नमन मंडळ ओझरे खुर्द, देवरुख यांच्या नमनाचा कार्यक्रम होणार आहे.
- कार्यक्रम व क्रिकेट स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी (ग्रामी ण) सर्जाराम मांडवकर – ७०६६५१९२२५, ओमकार मांड वकर – ७२०८२२५८७५, गौरव मांडवकर – ९२८४६२९ ५३४, सागर नेमण – ८६५२३५४२८७, (मुंबई) संदिप मांड वकर – ८१०८४४१४९२, समिर नेमण – ९८६७०५७४५८, रोशन धडम – ७२१८०५७३५३, महेश मांडवकर – ९७६९ ७१७५७० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन नवतरुण विकास मंडळ आणि नवतरुण स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











