विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रातील संधी शोधाव्यात – डॉ.आशिष शेळके. (वैज्ञानिक – बंगळुरु)

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-विद्यार्थ्यांनी आज नवन वीन क्षेत्राची माहिती घेऊन संशोधन क्षेत्रात करिअरचा वि चार करावा. संशोधन आणि एव्हिएशन क्षेत्रात भविष्यात चांगल्या संधी असल्याचे मत वैज्ञानिक डॉ.आशिष शेळके (बंगळुरू) यांनी व्यक्त केले.
  • मॉडर्न ज्युनिअर कॉलेज आयोजित ‘भविष्यातील संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
  • डॉ.शेळके हे सीएसआयआर-एनएएल, बंगळुरू येथील Ai rcraft Mechanical System Division मध्ये वैज्ञानि क म्हणून कार्यरत असून AcSIR येथे सहायक प्राध्यापक म्हणूनही कार्य करतात ते मॉडर्न माध्यमिक शाळेचे सन 2004 चे माजी विद्यार्थी आहेत.
  • यावेळी त्यांनी Aviation क्षेत्रातील करिअरच्या संधी तसे च संशोधन क्षेत्रात प्रवेश करण्याचे मार्ग याबाबत विद्या र्थ्यांना मार्गदर्शन केले.
  • आपले ध्येय साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, चिका टी व अभ्यासातील सातत्य आवश्यक असल्याचे रंजक प द्धतीने सांगितले.यावेळी कॉलेजच्या समन्वयिका सुजाता बलकवडे,वंदना पांडे,राजीव कुटे उपस्थित होते.
  • कार्यक्रमादरम्यान “Powering the Future with Ene rgy Conservation” या विषयावरील रांगोळी स्पर्धेच्या दालनाला त्यांनी भेट दिली.
  • तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “Contribution of In dian Scientists” या विषयावरील PPT सादरीकरणा चेही त्यांनी कौतुक केले.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती वाघोलीकर यांनी केले,पाहु ण्यांचा परिचय पल्लवी सूर्यवंशी यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन चैताली जगताप यांनी केले.
  • उपक्रमाचे कौतुक प्राचार्य प्रकाश पाबळे, संस्था कार्याध्य क्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह तथा महाविद्यालय समिती अध्यक्षा प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.निवेदिता एकबोटे, व्हि जिटर योगेश ठिपसे,पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles