उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार तानाजिराव सावंत यांच्या वाडदिवसा निमित्त मौजे बावची येते शालेय साहित्य वाटप.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आमदार तानाजी सावंत यांच्या वाढदिवसा निमि त्त व जागतिक महिला दिनानिमित्तचे औचित्य साधून मौ जे बावची ता.परांडा येथील जि.प.प्रा. कें.शाळा बावची व गवारे वस्ती शाळा येथिल सर्व विद्यार्थी यांना स्कुल बॅग, व ह्या,पेन शालेय साहित्य मा.संजय मोरे साहेब (सचिव शिव सेना पक्ष) गणेश गोपाळ जोशी (ओबीसी, विजेेएण्टी महा राष्ट्र प्रदेश सरचिटणीस )बाळासाहेब किसवे (अध्यक्ष महा राष्ट्र ओबीसी/विजेेएण्टी) प्रभाकर गायकवाड (सोलापूर जिल्हा अध्यक्ष ओबीसी /विजेेएण्टी )व राकेश यादव (ग्राहक राजा वेल्फेअर फाऊंडेशन सदस्य )चांगदेव वीर साहेब यांच्या मार्फत करण्यात आले.
  • यासाठी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य कानि फनाथ सरपणे यांनी प्रयत्न केला.
  • यावेळी मुख्याद्यापक भांबुरे सर,मुख्याध्यापक कदम सर, गाडवे सर,सरवदे सर, आदलिंगे सर.बोबे मॅडम,पो. पाटील विजय रोडगे, पत्रकार पांडुरंग शिवतारे, तेजस सरपणे,सह इतर सर्व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
  • चौकट
  • उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त वरील सर्व पदाधि कारी यांनी खुप चांगला सामाजिक उपक्रम आमच्या गा वात राबवला.
  • त्या बद्दल समस्त गावकरी मंडळ व शालेय कमिटी यांच्या वतीने मनापासून आभार.
  • श्री.कानिफनाथ सरपणे (सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य बावची )
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles