डॉ.मारुती लोंढे यांना पीएच.डी मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाची मान्यता.

  • प्रतिनिधी : परंडा  : फारूक शेख :- धाराशिव दि.17 मार्च 2026 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे यां ना अर्थशास्त्र विषयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठ वाडा विद्यापीठ छ.संभाजीनगर यांच्याकडून पी.एच.डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे.
  • डॉ.मारुती लोंढे यांनी सोलापूर जिल्ह्यातील ‘माढा आणि पंढरपूर तालुक्यातील ठिबक सिंचनाच्या विकासाचा तौल निक अभ्यास ‘ या महत्त्वपूर्ण विषयावर पीएच.डी.चे संशो धन पूर्ण केले आहे.
  • तर ‘जनता सहकारी बँक लिमिटेड, कुर्डूवाडी एक चिकि त्सक अभ्यास’ या विषयावर एम. फिल चे संशोधन पूर्ण केले आहे.
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर ते निमंत्रि त सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
  • याच विद्यापीठाच्या बीए भाग 2 अभ्यासक्रमासाठी त्यांचे आर्थिक विकास व नियोजन हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून लागू झाले आहे.
  • विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित त्यांनी अनेक क्रमिक पुस्तके व संदर्भ ग्रंथाचे लेखन करून एकूण 34 ग्रंथ प्रकाशित केले आहेत.
  • त्यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका या विद्यापीठाने डि.लीट ही मानद पदवी देऊन सन्मानित केले आहे. आता पर्यंत त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.
  • आत्तापर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीय ,राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय चर्चासत्रामध्ये भाग घेऊन अनेक शोधनिबंधाचे सादरीकर ण आणि प्रकाशन केले आहे.
  • विविध विषयांवर वर्तमानपत्रातून प्रभावीपणे त्यांनी लेख न केले आहे. त्यांची वळण ही ग्रामीण अर्थकारण सांगणा री कादंबरी सुप्रसिद्ध आहे.
  • या निवडीबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे का र्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या सौ.शुभांगी गावडे , मुख्यकार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे,कोल्हापूर विभागप्रमुख डॉ.श्रीराम साळुंखे, मराठ वाडा सह विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, माजी सहसचिव डॉ.अशोक करांडे, रामकृष्ण परमहंस म हाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख डॉ शहा जी चंदनशिवे राज्य समन्वयक फुले शाहू आंबेडकर विद्व त सभा महाराष्ट्र यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles