ओझर तांबळवाडी येथे आजपासून श्री.हनुमान जयंती उत्सवाला सुरुवात.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील पूर्व भागात वसलेल्या मौजे ओझर गावातील तांबळवाडी येथे श्रीहनुमान जन्मोत्सव मंडळ तांबळवाडी यांच्या वतीने २८ मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत भव्य श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे.
  • दि. २८, २९ मार्च २०२६ रोजी पंचक्रोशी वाडी मर्यादित ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा, दि. १ एप्रिल रोजी ८ वा. दि पोत्सव, रात्री ९.३० वा. विघ्नेश्वर महिला भजन मंडळ आणि रा.१०.३० वा विघ्नेश्वर भजन मंडळ गोसावीवाडी यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
  • दि. २ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५.३० वा.जय हनुमान भजन मंडळ तांबळवाडी यांच्या भजनाचा कार्यक्रम, स. ६.३३ वा मारुती रायांचा जन्मोत्सव आणि अभिषेक सोह ळा, स.७ वा काकड आरती,स. ७.३० वा.पालखी मिरवणू क सोहळा, स. ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा ‌आणि आरती, दु. १२.३० ते २.३० महाप्रसाद, दु.४ वा. महिला मं डळ तांबळवाडी आयोजित हळदीकुंकू आणि गरबा नृत्य कार्यक्रम, सायं ७.४५ ते ९ पालखी प्रदक्षिणा तसेच नवसा चा कार्यक्रम, रात्री ९ वा.‌ मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक स त्कार समारंभ आणि रात्री १० वा. सह्याद्री मार्लेश्वर नमन कलामंच पाटगाव यांचे स्त्री पुरुष पात्रांनी नटलेले बहुरंगी नमन सादर होणार आहे.
  • प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही होणाऱ्या या हनुमान जन्मोत्सव सोहळ्याला भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
  • असे आवाहन श्री हनुमान जन्मोत्सव मंडळ (पूर्व तांबळ वाडी) ओझर यांच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष नामदेव सकपाळ,गणपत ताम्हणकर, अध्यक्ष- चंद्रकांत ताम्हणक र, प्रकाश सकपाळ, सचिव – चंद्रकांत म्हादये,नरेश हात णकर, खजिनदार -ओमकार बाईत, संजय ताम्हणकर, अं तर्गत हि.तपासनीस- अमोल ताम्हणकर, वाडीप्रमुख-राम चंद्र उंबरकर, रमेश ताम्हणकर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मंडळ यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles