
व्हेळ येथे भव्य नाईट अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धा.
- प्रतिनीधी : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे व्हेळ गावा तील श्री जांगळदेव सेवा मंडळ मटकर बंधू यांच्या वतीने श्री.कृष्ण चषक -२०२६ भव्य दिव्य नाइट अंडरआर्म बाॅ क्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
- सदर स्पर्धा दि. ९ व १० मे २०२६ रोजी रात्री ८ वा. व्हेळ, सडेवाडी येथे संपन्न होणार आहे.
- या स्पर्धेतील प्रथम, द्विती य व तृतीय क्रमांक विजेत्याला अनुक्रमे रु ९,९९९/-, रु ५,५५५/- व रु १,१११/- व आक र्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

- स्पर्धेतील सहभाग आणि अधिक माहितीसाठी प्रविण मट कर – ७७५५९६०२६१, तुषार मटकर – ८२९१२१६१ ८२, विकास मटकर – ७५०७३३२०३७ आणि अमर मटकर – ७७३८२९१६१३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन श्री जांगळदेव सेवा मंडळ मटकर बंधू यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






