
साईनाथ क्रिडा मंडळ शेंबवणे (ओझरवाडी) यांच्यातर्फे कै.अरविंद गोरुले स्मृती चषकाचे आयोजन.
- प्रतिनीधी : राजापूर :प्रमोद तरळ :- तालुक्यातील साई नाथ क्रिडा मंडळ शेंबवणे (ओझरवाडी) यांच्यावतीने “कै. अरविंद गोरुले स्मृती चषक” भव्य नाईट हॅड लाॅक अंडर आर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
- सदर स्पर्धा दि. १६,१७ आणि १८ मे २०२६ रोजी रात्री ठि क ८ वाजता साई स्टेडियम,शेंबवणे, पोस्ट पांगरे,ता. राजा पूर येथे होणार आहे.

- स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या संघाला रु ११,१११/- आकर्षक चषक जिवंत कोंबडी, द्वितीय, तृतीय अनुक्रमे रु ६,०२४, आकर्षक चषक,रु ४०२४ व आकर्षक चषक या शिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि सामनावीर यां ना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
- सेमीफायनलला हरणाऱ्या संघाना आकर्षक चषक तसेच विजेता, उपविजेता आणि तीन नंबर संघाला मेडल देण्या त येईल.
- स्पर्धेतील सहभाग आणि अधिक माहितीसाठी नरेश जुव ळे – ९३२५४५०७३६, रुपेश आग्रे – ८८८८०३५९०१, नि लेश बाणे – ७४४७८५०६२५, प्रमोद आग्रे – ९२२६२३८१ ७९, बाबु बाणे – ८९९९२४२६५८, हेमंत जुवळे – ९३२१८ ८४८२३, दिनेश कातकर – ७२०८३५०३०६, नितेश बाणे – ८०१०४७७५३६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






