
परंडा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब सरवदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(आरपीआय) परंडा तालुकाध्यक्ष दादासाहे ब सरवदे यांचा वाढदिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पक्ष कार्यालयात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
- आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसो डे यांच्या हस्ते दादासाहेब सरवदे यांना पेढा भरवून आणि पुष्पहार अर्पण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

- याप्रसंगी आरपीआयचे माजी तालुकाध्यक्ष फकीरदादा सु रवसे, माजी सरपंच दीपक ठोसर, भारत धेंडे, उत्तम ओह ळ आणि शाम गायकवाड यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधि कारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी दादासाहे ब सरवदे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा गौरव केला आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






