
आसू येथे सानिया दूध संकलन केंद्राचे मालक असद पटेल यांचा ४९ वा वाढदिवस उत्साहात साजरा; बाबा दूध संकलन चे मालक मुस्ताक शेख यांच्या हस्ते झाले अभीष्टचिंतन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-आसू येथील प्रसिद्ध सानिया दूध संकलन केंद्राचे मालक असद पटेल यांचा ४९ वा वाढदिवस नुकताच अत्यंत उत्साही आणि खेळीमे ळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
- या निमित्ताने परंडा येथील ‘बेस्ट इलेक्ट्रिकल्स’ येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
- कुभेफळ येथील प्रसिद्ध बाबा दूध संकलन चे मालक मु स्ताक शेख यांच्या शुभहस्ते केक कापून असद पटेल यां ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या व त्यां चे अभीष्टचिंतन करण्यात आले.

- या सोहळ्याप्रसंगी उपस्थितांनी असद पटेल यांच्या व्याव सायिक यशाचे आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे कौतुक करून गौरव केला.
- या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला बाबा दूध संकल न चे मालक मुस्ताक शेख यांच्यासह पत्रकार तथा उपस रपंच फारूक शेख, महेश थोरबोले, मुस्तकीम शेख, सलि म करपुडे, अविनाश वायकर आणि दत्ता मासाळ तोफीक मुजावर . यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, मित्रप रिवार आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्वांनी पटेल यांना भावी आयुष्यासाठी आणि व्यवसाया साठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






